Template:Welcome/i18n/mr
एकदा तुम्ही येथे खाते तयार केलेत की, अशी कराल सुरूवात आणि आमचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न तुमची मदत करतील. त्यामध्ये या संकेतस्थळाचा तोंडवळा/इंटरफेस कसा बदलावा (उदा, इथली भाषा), फाईल्स कश्या चढवाव्यात आणि सुरूवातीच्या बाबी जसे की, परवान्यांविषयीची धोरणे (विकिमिडीया कॉमन्सवर फक्त मुक्त मजकूर/चित्रेच स्वीकारली जातात). येथे योगदान देण्यासाठी तुम्हांला तांत्रिक ज्ञान असण्याची गरज नाही. अगदी मोकळेपणाने योगदान द्या आणि इतरांवर विश्वास ठेवा. ही विकि आहे — सर्व काही खूप सोपे आहे. You don't need technical skills in order to contribute here. Be bold when contributing and assume good faith when interacting with others. This is a wiki. या बद्दल जास्तीची माहिती येथे उपलब्ध आहे समुदाय सदर. येथे तुम्ही तुमच्या शंकाचे निरसन करू शकता माहिती खिडकी, चावडी किंवा येथे आय आर सी चॅनेलवर #wikimedia-commons (webchat). प्रचालकांशी बोलण्यासाठी तुम्ही येथे त्यांच्या चर्चापानावर जाऊ शकता. प्रचालक जर तुम्हांला प्रताधिकार भंगा विषयीचा विशिष्ट प्रश्न असेल तर तुम्ही येथे जाऊन विचारू शकता. प्रताधिकार चावडी. |
जर तुम्हांला विकिपीडियावर संपादन करण्याचा अनुभव असेल तर खास तुमच्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल.
|